प्रयागराजच्या त्रिवेणी संगमावर अजित पवार यांच्या अस्थींचे करण्यात आले विसर्जन

0
5

प्रयागराज येथील गंगा-यमुना-सरस्वतीच्या त्रिवेणी संगमावर राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अस्थिकलशाचे कुटुंबीयांच्या उपस्थितीत विधीवत पूजन करून जय पवार यांच्या हस्ते अस्थी विसर्जन करण्यात आले.