महावार्ता

हापूसवरील निर्यात शुल्क झाले शून्य, अमेरिकेत जाण्याचा मार्ग झाला सुकर

मुंबई - यावर्षी हापूस आंब्याचे उत्पादन घटणार असले तरी भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी वाणिज्य करारानंतर आंबा निर्यातदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. अमेरिकेने भारतीय...

अमोल कोल्हेंकडे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पद; अजितदादांचे धोरण काय होते ? रोहित पवारांनी उघडली गुपिते

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या भवितव्यावरून जोरदार खलबतं सुरू आहेत. अशातच आमदार रोहित पवार यांनी एक खळबळजनक खुलासा करत...

सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदाला पक्षातूनच विरोध? रोहित पवारांचा खळबळजनक गौप्यस्फोट

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनपेक्षित वळणे येत असून, माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या भवितव्याबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे. विशेषतः सुनेत्रा...

राज्यसभेची एक जागा आणि मविआची कसोटी: शरद पवारांबाबत सस्पेन्स कायम

मुंबई-निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांसाठीचा कार्यक्रम बुधवारी जाहीर केला असून, १६ मार्च रोजी या जागांसाठी मतदान पार पडणार आहे. या घोषणेनंतर राज्यातील राजकीय...

राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाण्यात महत्त्वपूर्ण भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात तर्कवितर्कांना उधाण

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नुकतीच एक अत्यंत महत्त्वाची आणि लक्षवेधी भेट पार पडली आहे. ही विशेष...

Popular

spot_imgspot_img