महावार्ता

जमीन विकायची नाही हा ठाम निश्चयच खरी ताकद: जेष्ठ विधीज्ञ संदीप निंबाळकर

दोडामार्ग: जर स्वतःची जमीन विकायची नाही असा ठाम निश्चय मनाशी पक्का असेल, तर जगातील कोणतीही शक्ती तुमच्या वडिलोपार्जीत मालमत्तेवर घाला घालू शकत नाही, कारण...

साटेली-भेडशी बाजारपेठेत नव्या काजूची आवक सुरू; प्रतिकिलो १६० रुपये दराने खरेदीला प्रारंभ

दोडामार्ग (प्रतिनिधी): कोकणचा मेवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काजूचा हंगाम यंदा काहीसा लवकर सुरू झाला आहे. दोडामार्ग तालुक्यातील साटेली-भेडशी बाजारपेठेत नवीन काजूची आवक सुरू झाली...

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर ३२ तास वाहतूक कोंडी नंतर प्रशासनाला आले शहाणपण

पुणे: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बोरघाटात मंगळवारी सायंकाळी प्रोपेलीन गॅस वाहून नेणाऱ्या टँकरला झालेल्या अपघातामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर भविष्यात अशा आपत्कालीन...

सलग सुट्ट्यांचा फटका: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

लोणावळा: सलग आलेल्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी मोठ्या संख्येने बाहेर पडणे पसंत केल्यामुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज सकाळपासूनच मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे....

कोकणवासीयांचा प्रवास होणार सुसाट; रेल्वे मंत्र्यांकडून दुपदरीकरणाची आणि नव्या ट्रेनची घोषणा

मुंबई: कोकण रेल्वेच्या विकासासाठी आणि सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ५१५ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतुदीची घोषणा केली...

Popular

spot_imgspot_img