कणकवली पंचायत समितीच्या १५ जागांवर भाजपाचा दणदणीत विजय !

0
26

कणकवली पंचायत समिती निवडणुकीत १६ जागांपैकी भाजपाने १५ जागांवर विजय मिळवत मोठे यश मिळविले आहे. शिवसेना शिंदे गटाने एका जागेवर विजय मिळविला असून महायुतीने एकहाती सत्ता काबीज केली आहे. विजयी उमेदवारांचे राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी आपल्या ओम गणेश निवासस्थानी अभिनंदन केले.

अ.क्र. विभाग गण विजयी उमेदवार 
खारेपाटण तळेरे राजेश जाधव (भाजप)
खारेपाटण गुरुप्रसाद शिंदे (शिंदे शिवसेना)
कासार्डे नांदगाव हर्षदा वाळके (भाजप)
कासार्डे अण्णा खाडये (भाजप)
जानवली जानवली महेश्वरी चव्हाण (भाजप)
बिडवाडी संजना राणे (भाजप)
फोंडा लोरे मानसी मराठे (भाजप)
फोंडा पवन भालेकर (भाजप)
हरकुळ बुद्रुक हरकुळ खु. बबलू सावंत (भाजप)
१० हरकुळ बु. दिव्या पेडणेकर (भाजप)
११ कलमठ वरवडे राजेश सावंत (भाजप)
१२ कलमठ गुरुनाथ वर्देकर (भाजप)
१३ कळसुली कळसुली लक्षमण गावडे (भाजप)
१४ ओसरगाव अक्षता राणे (भाजप)
१५ नाटळ नाटळ सायली कृपाळ (भाजप)
१६ नरडवे राजश्री पवार (भाजप)