देवगड पंचायत समितीवर भाजपाचा एकतर्फी विजय, १४ पैकी ११ जागा जिंकल्या

0
5

देवगड पंचायत समिती निवडणूक: गणनिहाय निकाल

देवगड पंचायत समिती निवडणुकीत अपेक्षे प्रमाणे भाजपाने मुसंडी मारली आहे. उद्धव ठाकरे शिवसेनेचा एकमेव उमेदवार वगळता विरोधकांना फारसे हाती काही लागले नाही. येथील १४ जागांपैकी भाजपाने ११ जागांवर विजय मिळविला आहे. तर शिवसेना शिंदे गट २ जागा आणि शिवसेना ठाकरे गटाने केवळ एका जागेवर विजय मिळविला आहे.

अ.क्र. विभाग गण विजयी उमेदवार
१ पुरळ पुरळ संजना आळवे(BJP) 
२ तीर्लोट रवींद्र तीर्लोटकर(BJP) 
३ पडेल पडेल अंकुश ठुकरूल(BJP) 
४ नाडण गणेश राणे(BJP) 
५ बापर्डे बापर्डे संजना लाड(BJP) 
६ मणचे विष्णू घाडी (शिवसेनाUBT) 
७ पोंभुर्ले  पोंभुर्ले  सादिक डोंगरकर(BJP) 
८ फणसगाव समृद्धी चव्हाण(BJP) 
९ शिरगाव शिरगाव शितल तावडे(BJP) 
१० तळवडे सलोनी तळवडेकर (शिवसेना शिंदे)
११ किंजवडे किंजवडे स्नेहा अनभवने(BJP) 
१२ कोटकामते ऋतुजा खाजनवाडकर (BJP) 
१३ कुणकेश्वर मुणगे सदाशिव ओगले(BJP) 
१४ कुणकेश्वर अमोल लोके(शिवसेना शिंदे)