वैभववाडी पंचायत समितीवर भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता !

0
11

वैभावाडी तालुका पंचायत समितीवर भाजपाने एकहाती विजय संपादन केला आहे. राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी सर्व विजयी उमेदवारांचे यावेळी अभिनंदन केले.

अ. क्र. विभाग गण विजयी उमेदवार 
कोळपे भुईबावडा देवानंद पालांडे(BJP)
कोळपे सुवर्णा संसारे(BJP)
कोकिसरे उंबर्डे साची कोलते(BJP)
कोकिसरे साधना नकाशे(BJP)
लोरे खांबाळे मंगेश लोके(BJP)
लोरे सिद्धेश रावराणे(BJP)