कुडाळ पंचायत समितीवर महायुतीचा मोठा विजय

0
5

कुडाळ पंचायत समिती निवडणुकीत महायुतीने मोठा विजय मिळविला आहे. उद्धव ठाकरे शिवसेनेसोबत महायुतीची थेट लढत झाली होती. या ठिकाणी महायुतीला मिळालेला विजय अभूतपूर्व मानला जात आहे. भाजपाला या ठिकाणी ७ जागा, शिवसेना शिंदे गटाला ६ जागा तर शिसेना ठाकरे गटाला ५ जागा मिळाल्या आहेत.

अ. क्र. विभाग गण विजयी उमेदवार 
आंब्रड  आंब्रड नितीन म्हाडेश्वर (BJP)
जांभवडे बालाकृषण मडाव (शिवसेना)
वेताळ बांबर्डे आवळेगाव श्रावणी तेरसे (BJP)
वेताळ बांबर्डे अश्विनी सावंत (शिवसेना)
ओरोस बुद्रुक ओरोस बुद्रुक अमित भोगले (BJP)
कसाल संतोष कांदळकर (UBT)
पावशी डिगस निखील कांदळकर (शिवसेना)
पावशी करुणा पावसकर (BJP)
नेरूर देवूळवाडा नेरूर देवूळवाडा (उ) दीप्ती नाईक (UBT)
१० नेरूर देवूळवाडा (द) अर्चना बंगे (UBT)
११ तळवडे/तोंडली पाट प्रियांका दळवी (शिवसेना)
१२ तेंडोली मंगेश प्रभू (BJP)
१३ पिंगुळी पिंगुळी ममता रौल (UBT)
१४ साळगांव मिलिंद नाईक (शिवसेना)
१५ घावनळे घावनळे अर्चना घावनळकर (BJP)
१६ गोठोस दिपाली खरात (शिवसेना)
१७ माणगांव माणगांव योगेश धुरी (UBT)
१८ झाराप सीताराम तेली (BJP)