महावार्ता

‘शाळा वाचवा, शिक्षण वाचवा मंच’ सिंधुदुर्ग ने मानले पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार, मुंबई मंत्रालयात घेतली भेट

मुंबई-कोकणातील मराठी प्राथमिक आणि माध्यमिक शाळा वाचवण्यासाठी मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी शिक्षण विभागाच्या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील...

दापोली कृषी विद्यापीठात साकारणार अत्याधुनिक ‘एआय’ केंद्र; कोकणच्या शेतीमध्ये येणार तंत्रज्ञानाची क्रांती

कोकणातील पारंपारिक शेतीला आता आधुनिक विज्ञानाची भक्कम जोड मिळणार आहे. महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या 'महाॲग्री-एआय' धोरणांतर्गत (२०२५-२०२९) राज्यात कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स'चा वापर...

अजित पवार विमान दुर्घटना: व्हीएसआर कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवार आक्रमक, उद्या बारामतीत करणार तक्रार

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेनंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, आता या प्रकरणात विमान कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर...

सिंधुदुर्ग किनारपट्टी सुरक्षेसाठी सीसीटीव्ही प्रकल्पाची तातडीने अंमलबजावणी करावी, मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग, आचरा, निवती, वेंगुर्ला, मालवण आणि देवगड पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील समुद्र किनारी राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या कामास तातडीने गती देण्याचे...

कोकणवासियांना शिमग्याची भेट! तिकीट बुकिंगचे टेन्शन मिटले; १ मार्चपासून सुटणार खास विशेष गाड्या

कोकणात शिमगोत्सवासाठी येणाऱ्या भक्तांची संख्या मोठी असते. कोकणात येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला असून दिवा ते चिपळूण अशी...

Popular

spot_imgspot_img