महावार्ता

१ मार्च पासून मुंबई–विजयदुर्ग जलवाहतूक (रो- रो )सेवा सुरू, मंत्री नितेश राणे यांनी दिली खुश खबर

मुंबई-जलवाहतूक (रो - रो )सेवा सुरू करणे, ही संकल्पना मुळातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे. त्या संकल्पनेतूनच  मुंबई आणि कोकणाला जलवाहतुकीच्या माध्यमातून जोडणे हा...

अजित दादांच्या अपघातदिवशीच VSR कंपनीला… रोहित पवारांचा मोठा आरोप

मुंबई - २८ जानेवारी महाराष्ट्रासाठी आणि आमच्यासाठी काळा दिवस होता. अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला की घातपात झाला त्याची माहिती जनतेसमोर आली पाहिजे. DGCA...

राज्यसभा निवडणूक : ४ जागांसाठी भाजपच्या उमेदवारांची नावे ठरली? फडणवीसांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत दोन नव्या नावांची चर्चा

महाराष्ट्रामध्ये आगामी राज्यसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून, राज्यातील एकूण सात जागांसाठी येत्या १६ मार्चला मतदान पार पडणार आहे. या अत्यंत महत्त्वाच्या निवडणुकीचा उमेदवारी...

किरीट सोमय्या यांच्या ‘मालेगाव अतिरेक्यांचा अड्डा’ या वक्तव्यावरून मोठा वाद, सर्वच स्तरांतून तीव्र संताप आणि निषेध

​भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी नुकताच मालेगाव शहराचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मालेगाव शहराचा उल्लेख थेट 'अतिरेक्यांचा अड्डा'...

शरद पवार राज्यसभेवर जायला इच्छुक, महाविकास आघाडीच्या बैठकीत काय होणार?

राज्यसभेची निवडणूक तोंडावर आहे. एकूण 37 जागांपैकी 7 जागा या राज्याच्या वाट्याला आल्या आहे. विधानसभेतील संख्याबळ पाहता महायुतीचे 6 उमेदवार राज्यसभेवर निवडून जातील. एक...

Popular

spot_imgspot_img