महावार्ता

आता परतीच्या प्रवासासाठी कोकण रेल्वेवर विशेष सेवा

कोकणातील होळी, शिमगोत्सव झाल्यानंतर परतीच्या प्रवासासाठी होणारी प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता कोकण रेल्वेवर अतिरिक्त विशेष ट्रेन सेवा चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  कोकण...

मध्यपूर्व देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती; संबंधित देशांतील भारतीय दूतावासांचे संपर्क जारी

मध्यपूर्व व आसपासच्या काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार अशा परिस्थितीत नागरिकांनी आवश्यक माहितीसाठी जिल्हा आपत्ती...

मुंबई-गोवा महामार्गावर अपघातात एकाचा मृत्यू , एक गंभीर जखमी

खेड -  मुंबई - गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील कशेडी बोगदा परिसरात मारुती स्विफ्ट कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला...

मुंबई विमानतळ परिसरात नमाजसाठी जागा देण्यास राज्य सरकारचा नकार

मुंबई -  सुरक्षिततेच्या कारणास्तव छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर शेड उभी करून रमजान आणि अन्य दिवसांत रिक्षा, टॅक्सी, ओला किंवा उबरच्या चालकांना नमाज अदा...

राज्यसभेचं विरोधी पक्षनेतेपद राखण्यासाठी काँग्रेसची उद्धव ठाकरेंना ‘फोनाफोनी’, दिली नवी ऑफरही

राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपद कायम राखण्यासाठी काँग्रेसने महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या एकमेव जागेवर दावा ठोकल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. राष्ट्रीय पातळीवर आपले संख्याबळ अबाधित ठेवण्यासाठी...

Popular

spot_imgspot_img