चव्हाटा

300 POSTS

Exclusive articles:

२०१९ च्या पहाटेच्या शपथविधीच्या आठवणींना उजाळा देत विधानसभेत अजित पवारांना श्रद्धांजली वाहताना मुख्यमंत्री फडणवीस भावूक

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली असून, या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल विधानसभेत शोकप्रस्ताव मांडण्यात आला. यावेळी राज्याचे...

सात वर्षीय बालिकेवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात न्यायालयाने नेपाळच्या नागरिकाला सुनावली 20 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

सिंधुदुर्ग- सात वर्षीय अल्पवयीन बालिकेवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी विष्णू प्रसाद डील्ली कृष्ण न्यौपाने (वय 61, मूळ नेपाळ) याला जिल्हा न्यायाधीश तथा विशेष न्यायाधीश व्ही....

नरेंद्र डोंगरावर हनुमंताची भव्य मूर्ती उभारा; मालवणी करंडक समितीची मागणी, पालकमंत्री नितेश राणेंचा सकारात्मक प्रतिसाद…

सावंतवाडी-ऐतिहासिक वारसा लाभलेल्या सावंतवाडी शहराच्या पर्यटन विकासाला नवी दिशा देण्यासाठी येथील निसर्गरम्य नरेंद्र डोंगरावर प्रभू हनुमानाचा भव्य पुतळा उभारण्यात यावा, अशी आग्रही मागणी मालवणी...

वन विभागाच्या अखत्यारीतील मत्स्य तलाव हे मत्स्यव्यवसाय विभागाकडे वर्ग करण्याची मंत्री नितेश राणे यांची वनमंत्र्यांकडे मागणी

मुंबई-वन विभागाच्या अखत्यारीतील मत्स्य तलाव हे मत्स्यव्यवसाय विभागाकडे वर्ग करण्याची मागणी मंत्री नितेश राणे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे केली. दरम्यान, अनधिकृत मासेमारी मोठ्या...

आमचा रुबाबदार नेता आपल्यासोबत आमचा अभिमानही घेऊन गेला, विधानसभेत अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना आदिती तटकरे भावूक

राज्याच्या विधिमंडळात सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर दिवंगत नेत्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोक...

Breaking

पायदळी तुडवलेल्या ‘झुरळांचा’ एल्गार: प्रस्थापित सत्तेला तरुणाईचे थेट आव्हान!

'कॉकरोच जनता पार्टी'चे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या भूमिकेतून समोर...

उद्योग जगताचे मरण!

सध्याच्या भारतातील राजकीय आणि आर्थिक परिस्थितीकडे पाहिले तर लोकशाहीच्या...
spot_imgspot_img