महावार्ता

दोडामार्ग आंबेली येथे रस्त्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात दुचाकी कोसळून पती-पत्नी जखमी

दोडामार्ग - तालुक्यातील आंबेली येथे आज सकाळी झालेल्या एका अपघातात दुचाकीवरील पती-पत्नी जखमी झाले. रस्त्याच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात दुचाकी कोसळल्याने हा अपघात घडला. चंदगड तालुक्यातील...

कोकणातील कातळशिल्पांच्या संशोधनासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय, ‘वर्ल्ड हेरिटेज डेस्क’ स्थापन

कोकण किनारपट्टी आणि पठारी भागावर विखुरलेल्या ऐतिहासिक कातळशिल्पांच्या (जिओग्लिफ्स) जतन आणि संशोधनासाठी महाराष्ट्र शासनाने एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पर्यटन व सांस्कृतिक कार्य...

पालकमंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे सादर केला सिंधुदुर्ग जिल्ह्याचा ६०० कोटींचा प्रारूप आराखडा

मुंबई : राज्याच्या वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२६-२७ च्या प्रारूप आराखड्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी माननीय मुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री आदरणीय श्री. देवेंद्रजी...

शिवसेना नेत्याच्या शेतात अफूचा मळा! धाराशिव पोलिसांनी उधळले मोठे रॅकेट, ७२ लाखांची झाडे जप्त

धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील दशमेगाव येथे एका राजकीय नेत्याच्या शेतात सुरू असलेल्या बेकायदेशीर कृत्याने सर्वांचेच धाबे दणाणले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे वाशी तालुका उपप्रमुख...

बारा किल्ल्यांना युनेस्कोची अधिकृत मोहोर; मानांकन प्रमाणपत्र मंत्री आशिष शेलार यांनी स्वीकारले!

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या महाराष्ट्रातील १२ किल्ल्यांना आता जागतिक वारसा स्थळांच्या यादीत मानाचे स्थान मिळाले आहे. या ऐतिहासिक यशाचे अधिकृत प्रमाणपत्र राज्याचे...

Popular

spot_imgspot_img